bandhkam kamgar yojana anudan:बांधकाम कामगारांना मिळणार 10000 हजार रुपये, आजपासून अर्ज सुरू; येथे करा ऑनलाईन अर्ज

bandhkam kamgar yojana anudan

bandhkam kamgar yojana anudan:सर्व बांधकाम क्षेत्राशी निगडित काम करणाऱ्या कामगारांसाठी अतिशय आनंदाची बातमी आहे. बांधकाम कामगार नोंदणी सुरू झाली आहे. बांधकाम कामगारांना 35 योजनांचा लाभ मिळणार आहे. देशामध्ये जास्तीत जास्त रोजगार हा बांधकाम क्षेत्राशी संबंधित आहे. गवंडी, बांधकाम मजूर, सेंट्रींग वाले, फरशी कामगार, खिडक्यांना स्लाइडिंग बसवणारे कामगार, पेंटर, सुतार काम, वेल्डर, लाईट फिटिंग कामगार, अशाप्रकारे … Read more