namo kisan beneficiary status शेतकऱ्यांचे जीवनमान उंचावण्यासाठी शेतकऱ्यांचे उत्पन्न वाढवण्यासाठी अनेक योजना राबविण्यात येत आहेत. केंद्र सरकारची पीएम किसान योजना हे त्याचे एक उदाहरण आहे. पीएम किसान योजनेंतर्गत पात्र शेतकऱ्यांच्या खात्यावर दरवर्षी तीन हप्त्यांमध्ये 6,000 रुपये पाठवले जातात, परंतु काही शेतकऱ्यांना आता 12,000 रुपये मिळू शकतात.
नमो शेतकरी योजना 3 हप्ता 6000 हजार रुपये या दिवशी जमा होणार
पहा गावानुसार यादीत नाव
येथे क्लिक करून पहा गावानुसार यादीत नाव namo kisan beneficiary status
नमो शेतकरी महासन्मान निधीचा हप्ता कसा मिळणार ? Cm kisan beneficiary status
पहिला हप्ता : एप्रिल ते जुलै दुसरा हप्ता ; ऑगस्ट ते नोव्हेंबर तिसरा हप्ता ; डिसेंबर ते मार्च