लाडकी बहीण योजनेचा २ रा हफ्ता जारी; या तारखेला होणार खात्यात 4500 जमा,येथे पहा गावानुसार यादी

Ladaki Bahin Yojana date

Ladaki Bahin Yojana date राज्य सरकारची लाडकी बहीण योजना पुन्हा एकदा चर्चेत आली आहे. या योजनेंतर्गत महिलांच्या खात्यात सरकारकडून निधी हस्तांतरित केला जात आहे, ज्यामुळे महिलांना रक्षाबंधनाच्या सणात मोठा दिलासा मिळाला आहे. मुख्यमंत्री लाडकी बहीण योजनेत अनेक महिलांच्या खात्यात सरकारकडून 3000 रुपये जमा झाले आहेत. ज्या महिलांनी 1 ते 31 जुलै दरम्यान अर्ज केले होते, … Read more